Indian Railway Recruitment 2021 | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 80 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 80 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – scr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 80

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.विशेषज्ञ डॉक्टर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस पदवी

2. जीडीएओ – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस पदवी

3.स्टाफ नर्स – 31 जागा
शैक्षणिक पात्रता – नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ उत्तीर्ण किंवा बीएससी नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र / बी.एस्सी. (नर्सिंग)

4.हॉस्पिटल अटेंडंट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आय.टी.आय.

5.फार्मासिस् – 26 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 विज्ञान मध्ये किंवा समकक्ष सह मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा बी.फार्म. पदवी

6.आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर –
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी.

7.लॅब असिस्टंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विज्ञानात १२ वी परीक्षा उत्तीर्ण (10+2 स्टेज) 02. डीएमएलटी

वयोमर्यादा – 18 to 53 वर्षे

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन –
1.विशेषज्ञ डॉक्टर – 95000/-

2.जीडीएमओ -75,000/-

3.स्टाफ नर्स – 44,900/-

4.हॉस्पिटल अटेंडंट – 18,000/-

5.फार्मासिस्ट – 29,200/-

6.आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर – 35,400/-

7.लॅब असिस्टंट – 21,700/-

नोकरी ठिकाण – हैदराबाद विभाग.Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2021 आहे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – scr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com