इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनीक क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL मध्ये विविध पदांची भरती सुरु झाली आहे. २२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण पद- २२

अर्ज करण्याची सुरवात- ०२ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 टेक्निशिअन अटेंडंट 09
2 इंजिनिअरिंग असिस्टंट 12
3 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 01
Total  22

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.2- 55% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD- उत्तीर्ण गुण)
पद क्र.3- 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD- उत्तीर्ण गुण)

वयाची अट- २९ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते २६ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/PWD- फी नाही]

लेखी परीक्षा- २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://www.iocl.com/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://plis.indianoilpipelines.in/

पोलीस शिपाई पदांच्या १०० जागासाठी ठाणे(शहर) पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?