करिअरनामा ऑनलाईन।इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/home.aspx
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – Trade Apprentices
पदसंख्या – 496 जागा
पात्रता –
Accountant Post – Graduates in any discipline with min 50% marks.
DOE Post – Min 12th Std pass with typing skill
Other Posts – Matric with ITI in relevant trade.
वयाची अट – 24 वर्ष
नोकरीचे ठिकाण – भारताचा दक्षिण विभाग
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -12 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/home.aspx
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com