Indian Navy SSC Officer Recruitment 2021। इंजिनिअरिंग, LLB पास असणाऱ्यांना संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख स्पोर्ट्स , लॉ ची   7 फेब्रुवारी 2021 आणि नेव्हल कन्स्ट्रक्टरची 18 फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी https://www.indiannavy.nic.in/ ही वेबसाईट बघावी. Indian Navy SSC Officer Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

पदसंख्या – 17 जागा

स्पोर्ट्स 1 जागा

लॉ – 2 जागा

नेव्हल कन्स्ट्रक्टर – 14  जागा

पात्रता – 

स्पोर्ट्स –  (i) पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech   (ii) उमेदवाराने अ‍ॅथलेटिक्स / टेनिस / फुटबॉल / हॉकी / बास्केटबॉल / पोहण्याच्या वरिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय चँपियनशिप / खेळांमध्ये भाग घेतला असावा

लॉ –  55% गुणांसह विधी पदवी (LLB)

नेव्हल कन्स्ट्रक्टर –  60% गुणांसह BE/B.Tech (मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ एरो स्पेस/ मेटलटर्जी /नेव्हल आर्किटेक्चर/ ओशन इंजिनिअरिंग/मरीन इंजिनिअरिंग /शिप टेक्नोलॉजी/शिप बिल्डिंग/शिप डिझाइन)

वयाची अट – 

स्पोर्ट्स – 2 जुलै 1994 ते 1 जुलै 1999

लॉ – 2 जुलै 1994 ते 1 जुलै 1999

नेव्हल कन्स्ट्रक्टर- 2 जुलै 1996 ते 1 जानेवारी 2002

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत Indian Navy SSC Officer Recruitment 2021

शुल्क – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

स्पोर्ट्स , लॉ-  7 फेब्रुवारी 2021

नेव्हल कन्स्ट्रक्टर –  18 फेब्रुवारी 2021 ( 10 फेब्रुवारीपासून )

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com