Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल सेलर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल सेलर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 33

पदाचे नाव – सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) – 02/2021 बॅच

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

वयाची अट – जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 60/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

प्रवेशपत्र – सप्टेंबर 2021

परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइंन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com