करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
एकूण जागा – 181
पदाचे नाव आणि जागा –
एक्झिक्युटिव ब्रांच
1.SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 45 जागा
2.SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 04 जागा
3.SSC ऑब्जर्वर – 08 जागा
4.SSC पायलट – 15 जागा
5.SSC लॉजिस्टिक्स – 18 जागा
एज्युकेशन ब्रांच –
1.SSC एज्युकेशन – 18 जागा
टेक्निकल ब्रांच –
SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 27 जागा
8.SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 34 जागा
9.नेव्हल आर्किटेक्ट – 12 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.एक्झिक्युटिव ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
2.एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
3.टेक्निकल ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech.
वयाची अट –
अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9 – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003
अ.क्र.2 & 6 – 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001
अ.क्र.3 & 4 – 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com