करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय नौदल अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी
पद संख्या – 210 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 2 जानेवारी 1996 ते 1 जुलै 2000
शुल्क – शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com