Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय नौदलामध्ये १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजनेसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

Indian Navy Recruitment 2020

सविस्तर तपशील –

कोर्सचे नाव: 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना

पदसंख्या –

Education Branch – 5

Executive & Technical Branch – 29

पात्रता – Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examination

वयाची अट – Born between 02 Jul 2001 and 01 Jan 2004

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन    Indian Navy Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here   (6 ऑक्टोबरपासून )

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews. (6 ऑक्टोबर

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)