भारतीय नौदल भरती २०१९

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. १४ जागे साठी ही भरती होणार आहे. सफाईवाला (MTS) , पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, फायर इंजिन ड्रायव्हर या जागे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १४

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 सफाईवाला (MTS) 09
2 पेस्ट कंट्रोल वर्कर 03
3 कुक  01
4 फायर इंजिन ड्रायव्हर 01
Total 14

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2- 10वी उत्तीर्ण.
पद क्र.3- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- १३ सप्टेंबर २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]

पद क्र.1- 18 ते 27 वर्षे
पद क्र.2- 18 ते 25 वर्षे
पद क्र.3- 18 ते 25 वर्षे
पद क्र.4- 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.indiannavy.nic.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर महत्वाचे- 

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती