पोटापाण्याची गोष्ट । विधी पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यंग प्रोफेशनल या पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ (०६:०० PM)
ऐकून जागा- ३०
पदाचे नाव- यंग प्रोफेशनल (कायदेशीर)
शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (ii) Common Law Admission Test (CLAT) २०१८
वयाची अट- २३ ऑगस्ट, २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत. [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]
परीक्षा फी- फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९ (०६:०० PM)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट पाहा- https://nhai.gov.in/
जाहिरात पाहा (Notification)- www.careernama.com
Online अर्ज- Apply https://nhai.gov.in/vacancy/YoungProfessionalLegalAppForm.aspx
इतर महत्वाचे-
[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत
[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा
पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी
१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती
हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टीहिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी
पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती