करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – नाविक (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 बॅच
पद संख्या – 50 जागा
पात्रता – 10th पास
वयाची अट – 18 ते 22 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com