करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
एकूण जागा – 11
पदाचे नाव – स्टोअर्सचा फोरमन
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र /वाणिज्य/सांख्यिकी/ व्यवसाय अभ्यास/सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी.+ 01 वर्ष अनुभव किंवा इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस स्टडीज /पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाउसिंग मॅनेजमेंट किंवा खरेदी/लॉजिस्टिक सार्वजनिक खरेदी डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नोएडा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director-General, Coast Guard Genera Head Quarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector 62, Noida, UP, 201309
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com