WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । भारतीय तटरक्षक दलाने नाविक (GD) १०+२ प्रवेश – ०२/२०२० बॅच पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी या https://www.joinindiancoastguard.gov.in/reprint.aspx लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.