Indian Coast Guard Bharti 2025 | भारतीय तटरक्षक दल यांनी एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट, लीडिंग हॅन्ड फायरमॅन या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 48 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Indian Coast Guard Bharti 2025
या भरती अंतर्गत असिस्टंट, लीडिंग हॅन्ड फायरमॅन या पदाच्या रिक्त जागा आहे.
रिक्त पद संख्या
या पदाच्या एकूण 48 रिक्त जागा आहेत.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Indian Coast Guard Bharti 2025
EP, CP, CA&R संचालनालय, (SCSO(CP) साठी) तटरक्षक मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली-110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पदसंख्या
असिस्टंट – 34 जागा
लीडिंग हॅन्ड फायरमन – 14 जागा
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.