10 वी, 12 वी पास असणार्‍यांना सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 358 जागांसाठी मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावनविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यांत्रिक – 012/2021 बॅच

पद संख्या – 358 जागा

पात्रता – 10th, 12th Pass

वयाची अट – 22 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 250 रुपये Indian Coast Guard Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF Indian Coast Guard Bharti 2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com