Indian Army Recruitment 2022 | भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 47-(जुलै 2022)

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 47-(जुलै 2022) साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

कोर्सचे नाव – कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 47- जुलै 2022

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) (ii) JEE (Mains) 2021

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2006 च्या दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com