करिअरनामा ऑनलाईन – बंगाल इंजिनिअर ग्रुप & सेंटर रूरकी येथे विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
एकूण जागा – 52
पदाचे नाव & जागा –
1.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 04 जागा
2.स्टोअर कीपर ग्रेड III – 03 जागा
3.सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर – 03 जागा
4.कुक – 19 जागा
5. MTS (वॉचमन) – 05 जागा
6.MTS (गार्डनर) – 05 जागा
7 .MTS (सफाईवाला) – 04 जागा
8.लास्कर – 02 जागा
9.वॉशरमन – 03 जागा
10.बार्बर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी उत्तीर्ण
2.स्टोअर कीपर ग्रेड III – 12वी उत्तीर्ण
3.सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT {ट्रेड: इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन, प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर}
4.कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
5. MTS (वॉचमन) – 10वी उत्तीर्ण.
6.MTS (गार्डनर) – 10वी उत्तीर्ण.
7 .MTS (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण.
8.लास्कर – 10वी उत्तीर्ण.
9.वॉशरमन – 10वी उत्तीर्ण.
10.बार्बर – 10वी उत्तीर्ण.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 19900/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – उत्तराखंड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Bengal Engineer Group and Cente, Roorkee, Haridwar, Uttarakhand- 247667
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com