करिअरनामा ऑनलाईन – भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात अंतर्गत विविध पदांच्या 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
एकूण जागा – 41
पदाचे नाव & जागा –
1.स्टेनोग्राफर ग्रेड-II – 02 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 13 जागा
3.टॅली लिपिक – 10 जागा
4.कुक – 02 जागा
5.MTS (सफाईवाला) – 02 जागा
6 .असिस्टंट अकाउंटेंट – 01 जागा
7 .MTS (वॉचमन) – 03 जागा
8.MTS (मेसेंजर) – 01 जागा
9.कारपेंटर – 02 जागा
10. नियमित मजूर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
3.टॅली लिपिक – 10वी उत्तीर्ण.
4.कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
5.MTS (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण.
6 .असिस्टंट अकाउंटेंट – (i) B.Com (ii) लेखा कामाचे प्रशिक्षण
7 .MTS (वॉचमन) – 10वी उत्तीर्ण.
8.MTS (मेसेंजर) – 10वी उत्तीर्ण.
9.कारपेंटर – 10वी उत्तीर्ण.
10. नियमित मजूर – 10वी उत्तीर्ण.
वयाची अट –
1.असिस्टंट अकाउंटेंट – 30 वर्षांपर्यंत.
2.उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई/पुणे किंवा संपूर्ण भारत.Indian Army recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Embarkation Headquarters, 2nd Floor, Nav Bhavan Building, 10 R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400 001”
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com