करिअरनामा ऑनलाईन – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.indianarmy.nic.in/
एकूण जागा – 325
पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिकल – 01 जागा
2.इलेक्ट्रॉनिक – 01 जागा
3.मेकॅनिकल – 01 जागा
4.मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 52 जागा
5 .टर्नर – 14 जागा
6.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 20 जागा
7.शीट मेटल वर्कर – 07 जागा
8. इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 05 जागा
9. टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) – 02 जागा
10.टूल्स & डाई मेकर – 01 जागा
11.इलेक्ट्रोप्लेटर – 02 जागा
12.मेकॅनिक (डिझेल) – 61 जागा
13.वेल्डर (G &E) – 24 जागा
14.कारपेंटर – 03 जागा
15.DTMN (मेकॅनिकल) – 04 जागा
16.फिटर – 27 जागा
17.MMTM – 01 जागा
18 COPA 25
19.पेंटर (जनरल) – 09 जागा
20.मशीनिस्ट – 21 जागा
21.प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) – 08 जागा
22.इलेक्ट्रिशियन – 32 जागा
23.मशीनिस्ट (ग्राइंडर) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) – संबंधित ट्रेड मध्ये ITI.
पदवीधर/डिप्लोमा
2.टेक्निकल अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट – किमान 14 वर्षे
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.Indian Army Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.indianarmy.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन नोंदणी करा –
1.पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – click here
2.ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com