करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army TGC) भारतीय सैन्य 134th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2022 पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
एकूण जागा – 40
पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी – 10 जागा
2.आर्किटेक्चर – 01 जागा
3. मेकॅनिकल – 02 जागा
4. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 03 जागा
5.कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स – 08 जागा
6. IT – 03 जागा
7.इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन – 02 जागा
8.टेलिकम्युनिकेशन – 01 जागा
9. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन -01 जागा
10.माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स & माइक्रोमायक्रोवेव्ह – 01 जागा
11.एरोनॉटिकल & एरोस्पेस – 01 जागा
12.एव्हिओनिक्स – 01 जागा
13.इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन – 02 जागा
14फायबर ऑप्टिक्स – 01 जागा
15.प्रोडक्शन – 01 जागा
16.इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग – 01 जागा
17.वर्कशॉप टेक्नोलॉजी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com