Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांच्या  21 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांच्या  21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा –
1.निम्न श्रेणी लिपिक – 10 जागा
2.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 08 जागा
3.सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर – 02 जागा
4. स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.निम्न श्रेणी लिपिक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

2.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

3.सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर – B.Sc (फिजिक्स किंवा समतुल्य)

4. स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम – डिक्टेशन: 10 मिनिटे @ 82 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

वयाची अट – 
पद क्र.1, 3 & 4 – 18 ते 25 वर्षे

पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे

वेतन – 19900 to 92300/-

अर्ज शुल्क – General/OBC – ₹50/- [SC/ST/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मध्येप्रदेश.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment (Scrutiny of Applications) Board, Headquarters 1 Signal Training Centre, Jabalpur (MP)-482001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com