करिअरनामा ऑनलाईन – मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या 17 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
एकूण जागा – 17
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फायरमन – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी पास + फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
2.मजूर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी पास किंवा समकक्ष
वयाची अट – 18 ते 25 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 45/- रुपये.
वेतन – 18,000/- to 45,700/-
नोकरीचे ठिकाण – हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड.Indian Army Recruitment 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – To, Reception Center (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Temple, Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab) – 145001.
अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com