करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य अंतर्गत JAG एंट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर 2021 आयोजित करण्यात आले आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
कोर्सचे नाव – विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 27th कोर्स (ऑक्टोबर 2021)
एकूण जागा – 08
पदाचे नाव – JAG एंट्री स्कीम
पुरुष/महिला पद संख्या –
1. पुरुष – 06 जागा
2 .महिला – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह विधी पदवी (LLB).
वयाची अट – जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021
परीक्षा शुल्क – फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 (03:00 PM)
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com