करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ मध्ये 83 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
एकूण जागा – 83
पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 01 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12 जागा
3. कुक (सामान्य श्रेणी) – 05 जागा
4.कारपेंटर – 01 जागा
5. सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 45 जागा
6.फायरमन – 01 जागा
7. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – पदवीधर.
पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र. – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6 – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Air Force Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना –PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com