Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C पदांच्या 197 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलात ग्रुप C पदांच्या 197 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 197

पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 40
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 06 जागा
3.स्टोअर कीपर – 12 जागा
4.कुक (सामान्य श्रेणी) – 18 जागा
5.पेंटर – 04 जागा
6.कारपेंटर – 14 जागा
7.कॉपर स्मिथ & शीट मेटल वर्कर (C&SMW) – 01 जागा
8.A/C मेकॅनिक & A/C मेकॅनिक (A) – 02 जागा
9.फिटर – 03 जागा
10.हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 09 जागा
11.लाँड्रीमन – 02 जागा
12.मेस स्टाफ – 01 जागा
13.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 65 जागा
14.टेलर – 05 जागा
15.ट्रेड्समन मेट – 07 जागा
16.हिंदी टायपिस्ट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – पदवीधर

2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3.स्टोअर कीपर – 12वी उत्तीर्ण

4.कुक (सामान्य श्रेणी) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

5.पेंटर – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)

6.कारपेंटर – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

7.कॉपर स्मिथ & शीट मेटल वर्कर (C&SMW) – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (C&SMW)

8.A/C मेकॅनिक & A/C मेकॅनिक (A) – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) एयरक्राफ्ट मेकॅनिक प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

9.फिटर – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (फिटर)

10.हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 10वी उत्तीर्ण

11.लाँड्रीमन – 10वी उत्तीर्ण

12.मेस स्टाफ – 10वी उत्तीर्ण

13.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण

14.टेलर – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (टेलर)

15.ट्रेड्समन मेट – 10वी उत्तीर्ण

16.हिंदी टायपिस्ट – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट – 18 ते 25  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Air Force Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज कसा करावा – पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com