करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय वायुसेना अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – AFCAT Entry
पदसंख्या –
- Flying – 69
- Ground Duty (Technical) – 96
- Ground Duty (Non – Technical) – 70
पात्रता –
- Graduate in any stream with 60% Marks in aggregates with Physics and maths in 12th Level
- Graduate in Engineering with 60% Marks in aggregates with Physics and maths in 12th Level
- Graduate in any stream / Commerce with 60% Marks in aggregates
वयाची अट –
For Flying – 20 ते 24 वर्ष
For Ground Duty (T / NT – 20 ते 26 वर्ष
पदाचे नाव – NCC Special Entry
पदसंख्या – Flying – 10% Seat out of CDSE & AFCAT
पात्रता –
1 . NCC Air Wing Senior Division C Certificates
2 . Graduate in any stream with 60% Marks in aggregates with Physics and maths in 12th Level
वयाची अट – 20 ते 24 वर्ष
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here ( 1 डिसेंबरपासून )
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com