भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट |भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय विमानतळ प्राधिकरणात इंजिनिअर आणि डिप्लोमा धारक विध्यार्थ्यांसाठी विविध जागा. ३११ जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारणाकडून अप्रेंटिस करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा– ३११

पदाचे नाव- पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस

अ.क्र. विषय पद संख्या 
1 सिव्हिल (पदवीधर) 60
2 सिव्हिल (डिप्लोमा) 39
3 इलेक्ट्रिकल (पदवीधर) 37
4 इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) 30
5 इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर) 41
6 इलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) 31
7 कॉम्पुटर सायन्स (पदवीधर) 19
8 कॉम्पुटर सायन्स (डिप्लोमा) 09
9 ऑटोमोबाईल (पदवीधर) 04
10 ऑटोमोबाईल  (डिप्लोमा) 09
11 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (पदवीधर) 02
12 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (डिप्लोमा) 02
13 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (पदवीधर) 10
14 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) 03
15 ग्रंथालय विज्ञान (पदवीधर/डिप्लोमा) 01
16 मटेरियल मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 01
17 मॉडर्न ऑफिस मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 10
18 रेफ्रिजरेशन / एअर कंडिशनिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
19 साउंड इंजिनिअरिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
20 प्रवास & पर्यटन व्यवस्थापन (पदवीधर/डिप्लोमा) 01
Total 311

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.

वयाची अट- ०१ जुलै २०१९ रोजी २६ वर्षांपर्यंत. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- AAI उत्तर विभाग.

परीक्षा फी- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.aai.aero/

जाहिरात (PDF )- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://www.mhrdnats.gov.in/

इतर महत्वाचे- 

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती