8वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

एकूण जागा – 09

पदाचे नाव & जागा –
कुशल कारागीर – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह किंवा संबंधित ट्रेडमधील एक वर्षाच्या अनुभवासह सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 18 to 30  वर्षापर्यंत

वेतन – 19900/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.

निवड करण्याची पद्धत – उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Manager (JAG), Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai- 400018”

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – pdf   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com