India Post Recruitment 2021 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा ऑनलाईन – इंडियन पोस्ट पेमेंट बँक नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 23 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

एकूण जागा – 23

पदाचे नाव & जागा –
1.व्यवस्थापक
2.वरिष्ठ व्यवस्थापक
3.मुख्य व्यवस्थापक
4.उपव्यवस्थापक
5.सहाय्यक व्यवस्थापक
6.महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – 01. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञान पदवी/ एमबीए / पदव्युत्तर पदवी / सेल्स/ मार्केटिंग मध्ये एमबीए / पदवीधर 02.अनुभव.

वयाची अट –
1.व्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
2.वरिष्ठ व्यवस्थापक – 26 ते 35 वर्षे
3.मुख्य व्यवस्थापक – 29 ते 45 वर्षे
4.उपव्यवस्थापक – 32 ते 45 वर्षे
5.सहाय्यक व्यवस्थापक – 35 ते 55 वर्षे
6.महाव्यवस्थापक – 38 ते 55 वर्षे

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]

वेतन – 94,000/- to 2,92,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतIndia Post Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com