करिअरनामा ऑनलाईन ।इंडबँकेत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indbankonline.com/ ही वेबसाईट बघावी. Indbank Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव –
मर्चेंट बँकर – 2 जागा
रिसर्च ॲनालिस्ट – 2 जागा
सिस्टम ऑफिसर – 1 जागा
सेक्रेटेरियल ऑफिसर- डीलर (स्टॉक ब्रोकिंग) – 8 जागा
सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) – 6 जागा
पात्रता –
मर्चेंट बँकर – (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 5 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स)/CA + 3 वर्षे अनुभव
रिसर्च ॲनालिस्ट – (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) NISM – रिसर्च ॲनालिस्ट प्रमाणपत्र (iii) 4 वर्षे अनुभव
सिस्टम ऑफिसर – (i) B.E/B.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर ॲप्लिकेशन / IT / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 01 वर्ष अनुभव
सेक्रेटेरियल ऑफिसर- डीलर (स्टॉक ब्रोकिंग) – (i) पदवीसह NISM / NCFM (ii) 1 वर्ष अनुभव
सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) – (i) पदवीधर (ii) 1 वर्ष अनुभव
वयाची अट – 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत Indbank Recruitment 2021
शुल्क – शुल्क नाही.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अर्ज नमुना – click here
अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.indbankonline.com/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com