१२ वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव- स्टेनोग्राफर

पदांची संख्या –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ एप्रिल २०२०

अनुभव – ८ ते १५ वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, प्रधान पीठ, आयकर विभाग, 9 वा मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली -110003

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अधिकृत लिंक – https://www.placementstore.com/category/notification.php?id=1tSdsUgNQoW6KCg2bfEsVh5VhXEmDctHi&name=ITSC%20Application%20Form

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता जॉब अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.