करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in
एकूण जागा – 24
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता & वयाची अट –
1.आयकर निरीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर 02. संबंधित क्रीडा पात्रता.
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
2.कर सहाय्यक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर 02. डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की 03.संबंधित क्रीडा पात्रता.
वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत
3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. संबंधित क्रीडा पात्रता.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – 5200/- to 34800/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल आणि सिक्कीम.Income Tax Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com