करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभागात पश्चिम बंगाल & सिक्कीम येथे खेळाडूंच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/
एकूण जागा – 24
पदाचे नाव & जागा –
1.आयकर निरीक्षक – 01 जागा
2.कर सहाय्यक – 05 जागा
3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
2 .कर सहाय्यक – (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.
3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट –
पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत
वेतन – 9300/- to 34800/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल & सिक्कीम.Income Tax Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com