Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग मध्ये विविध पदांच्या 155 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग मध्ये विविध पदांच्या 155 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

एकूण जागा – 155

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

2.कर सहाय्यक – 83 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 64 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.आयकर निरीक्षक – 44,900 to 1,42,400/-

2.कर सहाय्यक – 25,500 to 81,100/-

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000 to 56,900/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Income Tax Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com