Income Tax Department Recruitment 2021 | आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.tnincometax.gov.in/

एकूण जागा – 155

पदाचे नाव & जागा –
1.आयकर निरीक्षक – 08 जागा
2.कर सहाय्यक – 83 जागा
3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 64 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता

2.कर सहाय्यक – i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.

3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट –
1.आयकर निरीक्षक – 18 ते 30 वर्षे
2.कर सहाय्यक – 18 ते 27 वर्षे
3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Income Tax Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.tnincometax.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com