करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://incometaxindia.gov.in ही वेबसाईट बघावी. Income Tax Department Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ
पद संख्या – 38 जागा
पात्रता –
आयकर निरीक्षक, कर सहाय्यक – Bachelors Degree
मल्टी-टास्किंग स्टाफ – 10 th pass
वयाची अट – 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठीकण – across india
अर्ज पद्धती – ऑनलाईन Income Tax Department Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://incometaxindia.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com