पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | पुणे येथे जिल्हा निवड समिती, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, ता. आंबेगाव येथे विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ६९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ६९

पदाचे नाव आणि तपशील

१) संगणक शिक्षक/निर्देशक- २३
२) कला (कार्यानुभव) शिक्षक- २३
३) क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक- २३

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.१- B.Sc. (CS/ IT) किंवा B.C.A. किंवा B.E/B.Tech.(Computer) किंवा M.C.A./M.Sc.(Computer/IT)
पद क्र.२- ATD (कला शिक्षक डिप्लोमा)
पद क्र.३- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) N.I.S., B.P.Ed., M.P.Ed

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी १८ ते ४३ वर्षे.

नोकरी ठिकाण- आंबेगाव (पुणे)

परीक्षा फी- नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९ (०६:०० PM)

अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, जुन्नर फाटा, घोडेगाव, ता. आंबेगाव जि. पुणे. फोन नं. 02133- 244277. ई-मेल: [email protected]

अधिकृत वेबसाईट- http://poghodegaon.gov.in/

जाहिरात (PDF) आणि ऑनलाईन अर्ज- 

द क्र.  पदाचे नाव  जाहिरात  Online अर्ज
1 संगणक शिक्षक/निर्देशक  www.careernama.com APPLY
2 कला (कार्यानुभव) शिक्षक www.careernama.com APPLY
3 क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक
www.careernama. APPLY

इतर महत्वाचे-

करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’

BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर

SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर

MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती