करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) इंजिनीअरिंगच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी दोन्ही अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे.यांमुळे इंजिनिअरिंग कॉलेजकडून वाढवल्या जाणाऱ्या शुल्काना लगाम लागणार आहे.
इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क 79000/- एवढे असणार आहे. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क 141000/- एवढे असणार आहे. हा नवीन निर्णय 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
इंजिनिअरिंग कॉलेजानां दरवर्षी शुल्कात 5 टक्के वाढ करण्याचे अधिकार असतील.अखिल भारतीय तंत्रशिक्षण द्वारे संचलित सर्व इंजिनिअरिंग कॉलेजाना ही शुल्करचना लागू असेल.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com