करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे अंतर्गत 156 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/
एकूण जागा – 156
पदाचे नाव & जागा –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 17 जागा
2 .प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 37 जागा
3 .प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट) – 01 जागा
4 .प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा
5. प्रोग्राम मॅनेजर – 01 जागा
6 .प्रोजेक्ट कंसल्टंट – 01 जागा
7 .एक्झिक्युटिव हेड – 01 जागा
8 .प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 33 जागा
9 .सिनियर प्रोजेक्ट असोसिएट – 05 जागा
10.ट्रेनिंग कोऑर्डिनेटर – 01 जागा
11.प्रोजेक्ट असोसिएट-I – 13 जागा
12.प्रोजेक्ट असोसिएट-II – 10 जागा
13.टेक्निकल असिस्टंट – 08 जागा
14. प्रोजेक्ट असिस्टंट – 09 जागा
15.फील्ड वर्कर – 02 जागा
16.सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट – 03 जागा
17.उच्च श्रेणी लिपिक (UDC) – 09 जागा
18.सेक्शन ऑफिसर – 03 जागा
19.प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – (i) M. Sc. Tech / M. Tech (संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / गणित / उपयोजित गणित) किंवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा M.E/M.Tech (ii) 07 वर्षे अनुभव
2.प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – (i) M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) किंवा Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech (ii) 03 वर्षे अनुभव
3.प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट) – (i) 60% गुणांसह MCA किंवा B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
4.प्रोजेक्ट मॅनेजर – (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव
5.प्रोग्राम मॅनेजर – (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव
6.प्रोजेक्ट कंसल्टंट – (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 10 वर्षे अनुभव
7.एक्झिक्युटिव हेड – (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 10 वर्षे अनुभव
8.प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी
9.सिनियर प्रोजेक्ट असोसिएट – (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
10.ट्रेनिंग कोऑर्डिनेटर – (i) कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
11.प्रोजेक्ट असोसिएट-I – B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी
12.प्रोजेक्ट असोसिएट-II – (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
13.टेक्निकल असिस्टंट – B.Sc (IT/गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/जिओफिजिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/IT डिप्लोमा
14.प्रोजेक्ट असिस्टंट – BSc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
15.फील्ड वर्कर – कोणत्याही शाखेतील पदवी
16.सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी
17.उच्च श्रेणी लिपिक (UDC) – (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
18.सेक्शन ऑफिसर – (i) पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
19.प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC) – MSc (पर्यावरण विज्ञान / वातावरणीय विज्ञान/GIS रिमोट सेंसिंग) किंवा B.E./B.Tech.
वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
पद क्र.1 – 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2,3, 9, & 10 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7 – 65 वर्षांपर्यंत
पद क्र.8, 11, 12, 18 & 19 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.13 ते 16 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.17 – 28 वर्षांपर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे/संपूर्ण भारत.IITM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवात – 12 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com