करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन & रिसर्च मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
रिसर्च असोसिएट – १ जागा
प्रोजेक्ट असोसिएट – १ जागा
रिसर्च असोसिएट – १ जागा
रिसर्च असोसिएट -२ – १ जागा
प्रोजेक्ट असोसिएट- १ – १ जागा
प्रोजेक्ट असोसिएट- २ – १ जागा
शैक्षणिक पात्रता – Ph.D./M.Sc./M.Tech
वयाची अट – ३२ ते ३५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]
Official website – www.iiserpune.ac.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २७ मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com