IIPS Recruitment 2021 | आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iipsindia.ac.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.टेलिफोन ऑपरेटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेच्या टेलिफोन ऑपरेटरच्या प्रमाणपत्रांसह किमान एसएससी

2.अपर डिव्हिजन लिपिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठमधून पदवी किंवा समतुल्य.

3.सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठमधून वाणिज्य / वित्त / लेखा किंवा सनदी लेखाकार किंवा लेखापाल पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).IIPS Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.iipsindia.ac.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com