करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पॅकिंगमध्ये विविध पदांच्या 14 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून,अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iip-in.com
एकूण जागा – 14 जागा
1.उपांग प्राध्यापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पीएच.डी. सह निवृत्त प्राध्यापक समान पात्रता आणि अनुभव 02. पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी./ एम.टेक/ एमएस) 03. संबधित क्षेत्रात अनुभव
2.सहायक प्राध्यापक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 02. पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी./ एम.टेक/ एमएस) 03. संबधित क्षेत्रात अनुभव
3.यंग प्रोफेशनल/सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी सह 03 वर्षे अनुभव 02.पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए सहा 02 वर्षे अनुभव
4.ग्रंथपाल – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण मध्ये पदव्युत्तर पदवी सह किमान ५५% गुण 02. अनुभव असल्यास प्राधान्य.
5.डिझायनर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिझायन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02. अनुभव असल्यास प्राधान्य.
परीक्षा शुल्क – फी नाही
पगार – 45,000/- to 80,000/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र),IIP Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant Director (General Admin. & IT), Indian Institute of Packaging, Plot E2, Road No. 8, MIDC Area, Andheri (East), Mumbai-400093.
अधिकृत वेबसाईट – www.iip-in.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com