करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत बाबतीत https://iiitn.ac.in/ ही वेबसाईट अपडेट्ससाठी बघावी. IIIT Nagpur Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहायक, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 2 जागा
पात्रता – Ph.D in Computer Sciences & Engineering
नोकरी ठिकाण – नागपूर IIIT Nagpur Bharti 2021
वेतन – 55,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021 (संध्याकाळी 5 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे )
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com