भारत सरकार मिंट्समध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।भारत सरकार मिंट्स मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. अधिक माहितीसाठी ही वेबसाईट https://igmkolkata.spmcil.com/Interface/Home.aspx बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

1) Supervisor –  10 जागा 

पात्रता –  Diploma in Engineering

वयाची अट –   18 ते 30 वर्ष

वेतन –  26,000 ते  1,00,000 रुपये

2) Engraver III  – 6 जागा

पात्रता –  Bachelor of Fine Arts with at least 50% marks.

वयाची अट  –  18 ते  28 वर्ष

वेतन –   8,500 ते  20,850 रुपये

3) Junior Officer Assistant – 12 जागा 

पात्रता –  Graduates with at least 50% marks.

वयाची अट –   18 ते 30 वर्ष

वेतन –  8,350 ते  20,470 रुपये

4) Junior Bullion Assistant –  10 जागा

पात्रता –  Graduates with at least 50% marks and Computer Knowledge with typing.

वयाची अट –   18 ते 30 वर्ष

वेतन –  8,350 ते  20,470 रुपये

5) Junior Technician – 16 जागा 

पात्रता –  ITI Certificate in Electronic Trade

वयाची अट –  18 ते 25 वर्ष

वेतन  – 7,750 ते  19,040 रुपये

शुल्क –

Un-reserved, EWS & OBC Categories –  600 रुपये

SC / ST / PWD Applicants. – 200 रुपये

नोकरीचे ठिकाण – Kolkata

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://igmkolkata.spmcil.com/Interface/Home.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com