करिअरनामा ऑनलाईन – आयडीबीआय बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी,
प्रमुख – शिक्षण आणि विकास.
शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – Full-time Master’s or Bachelor’s degree in Engineering disciplines namely Electronics & Telecommunications/ Computer Science/ Electronics & Electrical/ Information Technology/ Electronics & Communication or Master’s in Computer Application from a University/ Institute recognized by Government of India or its Regulatory bodies. International CISO Certification is desirable. Preferably with specialization in information security/ IT Risk Management/ Cyber Security etc.
2.प्रमुख शिक्षण आणि विकास – Full-time MBA/Post Graduate Diploma in Human Resource Management or other relevant post graduate qualification in Human Resource/ Psychology/ Organizational Behavior/ Organizational Development from a recognized University/ Institution recognized by Government of India or its Regulatory bodies.
वयाची अट –
1.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 45 to 55 वर्षापर्यंत
2.प्रमुख शिक्षण आणि विकास – 45 to 55 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
मूळ जाहिरात –
1.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – PDF
2.प्रमुख शिक्षण आणि विकास – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com