करिअरनामा ऑनलाईन – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई अंतर्गत संशोधन सहाय्यक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – संशोधन सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता – M.Tech. (Food Engineering and Technology/ Bioprocess Technology)
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 20000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.ICT Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com