करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लि. (ICSIL) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची’ तारीख 18, 19, 20 आणि 21-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://icsil.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
लॅब टेक्निशियन – 15 जागा
फार्मासिस्ट – 6 जागा
ओ.टी. तंत्रज्ञ – 10 जागा
रेडियोग्राफर – 8 जागा
पात्रता –
लॅब टेक्निशियन – B.Sc. MLT/B.Sc. BIO SCIENCE with MLT
फार्मासिस्ट – B. Pharmacy form a recognized institute
ओ.टी. तंत्रज्ञ – Operation room assistant course from a recognized
institution.
रेडियोग्राफर – Certificate (2 years course) in Radiography OR diploma (2 years course) in Radiography OR B Sc. (Radiography) or Radiological Technology (2 years) from a recognized board.
वयाची अट –
लॅब टेक्निशियन – 18 ते 27 वर्ष
फार्मासिस्ट – 18 ते 30 वर्ष
ओ.टी. तंत्रज्ञ –18 ते 27 वर्ष
रेडियोग्राफर – 18 ते 27 वर्ष
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
शुल्क – 1000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 18, 19, 20 आणि 21-8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://icsil.in/
मुलाखतीचा पत्ता – LNH OPD ब्लॉक, लोक नायक रुग्णालय, नवी दिल्ली – 110002
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com