करिअरनामा ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2020 मध्ये आहे. अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in
ICMR Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैज्ञानिक बी
पद संख्या – 141 जागा
पात्रता – MBBS degree recognized by MCI/NMC
वयाची अट – 35 वर्ष
शुल्क – खुला प्रवर्ग – 2000 रुपये , राखीव प्रवर्ग – 1500 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन ICMR Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com