ICMR Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत 04 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –

1.Laboratory Attendant – 01 जागा

2.Project Technical Officer – 02 जागा

3.Project Scientist B – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.Laboratory Attendant – High School Or Equivalent

2.Project Technical Officer – Graduate in life Science subjects

3.Project Scientist B – 1st Class Masters Degree in life Science subjects

वयाची अट –
1.Laboratory Attendant – Up to 25 years

2.Project Technical Officer – Up to 30 years

3.Project Scientist B – Up to 35 years

वेतन –
1.Laboratory Attendant – 15,800/-
2.Project Technical Officer – 32,000/-
3.Project Scientist B – 54,300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे ICMR Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com