WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स II, जेष्ठ रिसर्च फेलो, ऑफिस असिस्टंट
पद संख्या – 5 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण – मुंबई
मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी , आडेनवाला रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९
मुलाखतीची तारीख – 26 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.circot.res.in/
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”